
चिंदर भगवती माऊली पाषाण पुनः प्रतिष्ठापना ११ वा वर्धापन दिन सोहळा….!
२१ आणि २२ एप्रिल रोजी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी होणार साजरा चिंदर गावचे आराध्य दैवत श्री देवी भगवती माऊलीचा पाषाण पुनः प्रतिष्ठापना ११ वर्धापन दिन सोहळा मंगळवार २१ एप्रिल ते बुधवार २२ एप्रिल रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा…










