ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या ९५ कासवांच्या पिल्लांना आचरा समुद्रात सोडलं

कासवमित्र सुर्यकांत धुरी यांचा उपक्रम

आचरा गोल्डन बीच पिरावाडी येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या ९५ कासवांच्या पिल्लांना कासव मित्र सूर्यकांत धुरी, वनरक्षक आचरा श्रीम प्राजक्ता पाटील, नितेश गितये, संदिप कुभार धर्मदाय आयुक्त ओरोस यांच्या हस्ते समुद्रात सोडण्यात आले.
यावेळी सर्पमित्र स्वप्नील गोसावी ,उद्योजक अजय कोयंडे ग्रामस्थ तसेच पर्यटक उपस्थित होते. हा उपक्रम वनविभाग मालवण यांचे मार्गदर्शना खाली पार पाडण्यात आला.

error: Content is protected !!