
सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना जिल्हा उपाध्यक्ष पदी श्रीराम शिरसाट
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना जिल्हा उपाध्यक्ष पदी श्रीराम शिरसाट यांची निवड झाली आहे. तर अध्यक्षपदी संतोष काकडे यांची वर्णी लागली. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील वीज ग्राहकांच्या समस्या आपण नक्कीच मार्गी लावू, असे आश्वासन…