ग्रुप डान्स स्पर्धेत चिपळूणचा एन के कलामंच प्रथम

श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाचे रामनवमी उत्सवानिमित्त आयोजन रत्नागिरी-सिंधुदुर्ग-गोवा येथून दहा संघांचा सहभाग निलेश जोशी । कुडाळ : येथील श्री देव कुडाळेश्वर रामनवमी उत्सवानिमित्त आयोजित कै. कु साहिल कुडाळकर स्मरणार्थ गृप डान्स स्पर्धेत एन.के. कलमांच चिपळूण यांनी प्रथम क्रमांक पटकावला.…








