सप्तरंगांची उधळण करुन झाराप गावात रंगपंचमी साजरी

प्रतिनिधी । सिंधुदूर्ग : सप्तरंगाची उधळण करत आज कुडाळ तालुक्यातील झाराप गावात धुलीवंदनाच्या दिवशी घराघरात, रस्तोरस्ती, वाडीवाडी मध्ये आनंदी वातावरण पाहायला मिळाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही झारापवासीयांनी सप्तरंगाची उधळण केली. ढोल ताशांच्या गजरात झाराप गाव दुमदुमले होते. आयुष्यात रंग भरणाऱ्या धुलीवंदनानिमित्त झाराप…

कुडाळ येथे चित्रकार किरण हणमशेठ यांची दि. 12 मार्च रोजी व्यक्तिचित्र प्रात्यक्षिक कार्यशाळा

किरण हणमशेठ कलामहर्षि के. बी. कुलकर्णी यांचे शिष्य विद्यार्थी, कलारसिकांनी लाभ घ्यावा – रजनीकांत कदम प्रतिनिधी । कुडाळ : श्री गणेश स्वामी कलादालन कुडाळ एमआयडीसी येथे रविवार दि. 12 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजता या कालावधीत बेळगाव…

आता ‘ती’च्या घराचे स्वप्न दृष्टीक्षेपात !

कुडाळ पं.स. मुळे दिसला आशेचा किरण महिला दिनी झाला घर बांधकामाचा शुभारंभ प्रतिनिधी । कुडाळ : झोपडीतून चार भिंतीच्या घरात वावरण्याचे  साळगांव गावातील गरीब महिला सौ.ज्योत्स्ना जयवंत माळकर हिचे स्वप्न अवघ्या एक ते दोन महिन्यात पूर्ण होणार आहे. या घरबांधणी…

ई पोस्टर स्पर्धेत बॅ.नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाची मृण्मयी खानविलकर प्रथम

प्रतिनिधी । कुडाळ : 26 जानेवारी 2023 या 74 व्या भारतीय प्रजाकसत्ताक दिनानिमित्त इंडीयन असोसिएशन ऑफ फिजोओथेरेपीस्ट महिला, द्वारा आयोजीत केलेल्या ई पोस्टर स्पर्धेत कुडाळ येथील बॅ. नाथ पै फिजोओथेरेपी महाविदयालय कुडाळ येथील दुस-या वर्षातील विदयार्थीनी कु मृण्मयी शशिकांत खानविलकर…

नाणोस मध्ये रंगला खेळ पैठणीचा !

महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन ज्येष्ठ महिला, उद्योजिका, विद्यार्थिनी यांचा सन्मान निलेश जोशी । सिंधुदुर्ग : 8 मार्च हा जागतिक महिला दिवस ग्रामपंचायत नाणोस तसेच श्री देव वेतोबा ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नाणोस गाव मर्यादित…

बॅ. नाथ पै सेन्ट्रल स्कूलमध्ये एन.आय.ओ.एस. दिल्लीच्याअभ्यासकेंद्रास मान्यता

सिंधुदुर्गातील पहिले केंद्र शिक्षण प्रवाहात नसलेल्याना प्रवाहात आणण्यासाठी उपयुक्त ठरणार प्रतिनिधी । कुडाळ : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली घालणारे देशातील एकमेव राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ शिक्षा संस्थान एन.आय.ओ.एस. (National Institute of Open Schooling) नवी दिल्ली या बोर्डाने कुडाळ येथील बॅ.…

संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी । कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा महिला विकास कक्ष आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला कुडाळ न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश सौ अश्विनी बाचुळकर राऊळ महाराज महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी…

आता अनुभवायला मिळणार ‘न पाहिलेले कोकण’ !

अभिनेते दिगंबर नाईक आणि प्लॅनेट मराठी यांचा सहभाग निलेश जोशी । कुडाळ : कोकण… त्यात करून सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्ग संपन्नता, लोककला, खाद्यसंस्कृती, गड किल्ले यांची समृद्धता लाभली आहे. देशातील पहिला पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत, अनुभवण्यासारख्या…

ध्येय निश्चित करून ते साध्य होईपर्यंत स्वस्थ बसू नका : डॉ. संजीव आकेरकर

बॅ नाथ पै फिझिओथेरपी कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न निलेश जोशी । कुडाळ : ध्येय निश्चित करून ते साध्य होईपर्यंत स्वस्थ बसू नका. त्यासाठी माघार घेऊ नका. निराश होऊ नका. सतत प्रयत्न करत रहा. डॉक्टरकीच्या पेशाच्या निमित्ताने मानवसेवेसारखं पवित्र क्षेत्र तुम्हाला…

प्रामाणिक कनिष्ठ अभियंत्याच्या बदलीसाठी ठेकेदार लॉबी सक्रिय ?

बदली झाल्यास मनसे करणार ठेकेदारांच्या ‘त्या’ कामांची पोलखोल मनसेचे माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांचा इशारा ब्युरो न्यूज । कुडाळ : जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडील काही भ्रष्ट अधिकारी व काही मुजोर ठेकेदार मिळून बांधकाम विभागात प्रामाणिक व कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून प्रसिद्ध…

error: Content is protected !!