संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

प्रतिनिधी । कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अलीकडेच उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी विविध क्षेत्रात मिळविलेल्या यशाबद्दल त्यांना गौरविण्यात आले. प्रमुख अतिथी क.म.शि.प्र.मंडळाचे ,खजिनदार प्रदीप आंगचेकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.…

कुडाळमध्ये आजपासून सर्कसचा थरार

कुडाळ : कुडाळ येथील नवीन एसटी डेपो (हायवेलगत)च्या मैदानावर आजपासून अबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुपरस्टार सर्कस सुरू होत आहे. या ठिकाणी पुढील काही दिवस ही सर्कस चालणार असून याचे दररोज तीन शो होणार आहेत. कलाकारांचे विविध चित्तथरारक खेळ, कसरती, मोटारसायकल स्टंट आणि…

कुडाळात ४ एप्रिलाक सन्मान मालवणीचो !

रिल्स मालवणीच्या वतीनं मालवणी अवॉर्ड सोहळो मालवणी भाषा दिनाचा औचित्य निलेश जोशी । कुडाळ : मालवणी नाट्य सम्राट मच्छिन्द्र कांबळी यांचो ४ एप्रिल ह्यो जन्मदिवस. मालवणी भाषेर प्रेम करणारे सगळेजण ह्यो दिवस मालवणी भाषा दिन म्हणून साजरो करतत. त्याचाच औचित्य…

डी. एड बेरोजगारांच्या मागण्यांसंदर्भात शिक्षणमंत्री केसरकर यांच्याशी चर्चा करणार !

शिवसेना पदाधिकाऱ्यांचे डी. एड बेरोजगार उमेदवारांना आश्वासन सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील डी. एड बेरोजगार उमेदवारांनी शिक्षक भरतीमध्ये स्थानिक बेरोजगारांना संधी द्यावी या मागणीसाठी उपोषण सुरूच केले आहे. जोपर्यंत आमचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही असा…

कुडाळ-मालवण मतदारसंघात ४ एप्रिल रोजी सावरकर गौरव यात्रा

भाजप नेते निलेश राणे करणार नेतृत्व कुडाळ : स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव रॅली यात्रा ४ एप्रिल २०२३ रोजी कुडाळ-मालवण मतदारसंघात भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते तसेच पदाधिकारी सहभागी होणार आहेत. राज्यात १ एप्रिल ते ६…

बांव प्रीमियर लीगला दिमाखात सुरुवात

बांव प्रीमियर लीगमधून नवा आदर्श ! : माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई यांचे प्रतिपादन कुडाळ : भारतीय जनता पार्टी, बांव पुरस्कृत, सचिन स्पोर्ट आयोजित बांव प्रीमिअर लीग २०२३ भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला आज दिमाखात सुरुवात झाली. या…

पोलिस हवालदार रामदास गोसावी, पोलिस नाईक रुपेश सारंग यांचा कुडाळवासियांतर्फे विशेष सत्कार

कुडाळ तालुका व्यापारी संघटना, कुडाळ शहर व्यापारी आणि शहरातील नागरिक यांच्यातर्फे गौरव कुडाळ : गुरुवारी पहाटे ४ च्या सुमारास कुडाळ शहरामध्ये नगरपंचायतीच्या मागच्या बाजूला असणाऱ्या तवटे यांच्या घराच्या परिसरात मोठी आग लागणार होती. याबाबत कर्तव्यपणा दाखवीत कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलिस…

न्युमोनिया विरुद्ध लढण्यासाठी ५ महिन्यांच्या रिद्धेशला साथ द्या!

कुडाळ : मूळ कसाल-बालमवाडी येथील पण सध्या विरार येथे राहणारे रवींद्र रामचंद्र शिंगाडे यांचा ५ महिन्यांचा मुलगा रिद्धेश न्यूमोनियाने ग्रस्त असून त्याच्यावर पवई हीरानंदनी हॉस्पिटल येथे सुरु आहेत. त्याच्या उपचारासाठी निधीची गरज असून उपचारासाठी रवींद्र रामचंद्र शिंगाडे कुटुंबियांना ७ लाख…

राजन कोरगावकर यांचा मला सार्थ अभिमान आहे !

गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांचे गौरवोद्गार निलेश जोशी । कुडाळ : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळने शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत धरणे आंदोलनाची नोटीस शिक्षण विभागाला दिली होती, त्याची दखल घेऊन विजय चव्हाण गटविकास अधिकारी वर्ग 1यांनी समितीच्या शिष्टमंडळाला…

कुडाळ येथे २ एप्रिलपासून कोकण नाऊ महोत्सव 2023

विशाल परब यांच्या हस्ते होणार उदघाट्न डबलबारी, दशावतार, क्रीडा स्पर्धा, फन फेअर, एंटरटेनमेंट शो, गायन स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम प्रतिनिधी । कुडाळ : कोकणचे नंबर १ चॅनेल कोकण नाऊ यांच्या वतीने कोकण नाऊ महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. कुडाळ…

error: Content is protected !!