रस्त्यावर झाड कोसळून आंबोली-सावंतवाडी राज्यमार्ग ठप्प

माडखोल येथील घटना ग्रामस्थांच्या मदतीने अडथळा दूर करण्यासाठी प्रयत्न रामचंद्र कुडाळकर । सावंतवाडी : आंबोली-बेळगाव राज्य मार्गावर माडखोल येथे भले मोठे झाड रस्त्यावर कोसळल्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली आहे. ही घटना आज दुपारी घडली. माञ काही वेळात ग्रामस्थ याच्या…

उत्तम नियोजन आणि अभ्यासातील सातत्य आपल्याला यशाकडे घेऊन जातं !

आयएस वसंत दाभोलकर यांचे प्रतिपादन बॅ नाथ पै शिक्षण संस्थेत ‘रहस्य उत्तुंग यशाचे’ कार्यक्रम निलेश जोशी । कुडाळ : स्पर्धा परीक्षेतील यशस्वीतेसाठी कठोर श्रमास पर्याय नाही. यासाठी निश्चित ध्येय, योग्य नियोजन आणि अभ्यासातील सातत्य महत्त्वाचे आहे. या गोष्टी आपल्याला यशाकडे…

श्रीम. मनोरमा चौधरी यांची २२ वी पुण्यतिथी विविध कार्यक्रमानी साजरी

श्रीम. मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजन निलेश जोशी । कुडाळ : श्रीम. मनोरमा चौधरी यांची बावीसावी पुण्यतिथी नेरुर ग्रामपंचायत येथे ‌‍सरपंच सौ. भक्ति घाडी,यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. यावेळी,व्यासपीठावर ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद चौधरी,सचिव संदीप साळसकर, उपसरपंच दत्ता माडदळकर, महसूल…

नेरूरपार येथे उद्या श्रीम मनोरमा चौधरी स्मृती रंगभरण चित्रकला स्पर्धा

प्रतिनिधी । कुडाळ : श्रीमती मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे श्रीमती मनोरमा चौधरी स्मृतिदिनानिमित्त रंगभरण स्पर्धा आयोजित केलेली आहे. रविवार दिनांक 9 जुलै 2023 रोजी वसुंधरा विज्ञान केंद्र नेरुरपार येथे सकाळी दहा वाजता रंगभरण चित्रकला स्पर्धेचे आयोजन केलेले आहे…

वालावल कवठी मार्गावर झाड पडून वाहतूक ठप्प

प्रतिनिधी । कुडाळ : वालावल कवठी मार्गावर आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास भले मोठे झाड कोसळून मार्गावरच्या वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. तेथील ग्रामस्थ गोविंद भगत आणि चेंदवण हायस्कूलचे नाईक सर यांच्या मदतीने रस्त्यावरती कोसळलेली झाड मशीनच्या साह्याने तोडून…

सत्यवान यशवंत रेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सरस्वती सूत सन्मान कार्यक्रम संपन्न

ब्युरो । मुंबई : प्राचार्य सेवा संघ मुंबई द्वारा आयोजित सरस्वती सूत सन्मान कार्यक्रमाचे आयोजन सेवासदन सोसायटीचे रमाबाई नवरंगे अध्यापिका विद्यालय, मुंबई-07 येथील मलबारी सभागृहामध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून प्रेरणादायी व्याख्याते व सीमाशुल्क अधिकारी,…

मुकी बिचारी । विजेची तार पडून मृत्यू

प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यात नेरूर वालावल रस्त्यावर आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल समोर मध्यरात्री विजेच्या तारा खाली पडल्या होत्या. त्याचा स्पर्श झाल्याने दोन कुत्र्यांचा जीव गेला आहे. मध्यरात्री लागलीच नेरूरचे वायरमन वैभव ठाकूर यांनी लाईन बंद केली. त्यामुळे पुढील अनर्थ…

पाट हायस्कूलमध्ये कै. डॉ. विलासराव देसाई प्रथम स्मृतिदिन संपन्न

गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कुडाळ नगराध्यक्ष सौ. अक्षता खटावकर यांचा सत्कार प्रतिनिधी । कुडाळ : एस. के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संचलित एस. एल.देसाई विद्यालय पाट व कै. एस. आर .पाटील कनिष्ठ महाविद्यालय तथा कै.डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य,…

पाट हायस्कूलचा आदित्य नाईक फेरतपासणीत कुडाळ तालुक्यात पहिला आणि जिल्ह्यात चौथा

कोणत्याही एक्सट्रा क्लासशिवाय उज्ज्वल यश प्रतिनिधी । कुडाळ : एस .के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संचलित एस, एल .देसाई विद्यालय व कै.सौ. सीताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालय तथा कै. डॉ.विलासराव देसाई कला, वाणिज्य, विज्ञान उच्च महाविद्यालयाचा कुमार. आदित्य रमाकांत…

पाट कनिष्ठ महाविद्यालयात एम्.एल्.टी. च्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न

निलेश जोशी । कुडाळ : एस्. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट, पंचक्रोशी संचलित एस्. एल्. देसाई विद्यालय पाट व कै. सौ. एस्. आर् . पाटील कनिष्ठ महाविद्यालय तथा कै. डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य, विज्ञान उच्च महाविद्यालयात एम्. एल्.…

error: Content is protected !!