‘पुरुषोत्तम’मध्ये सिंधुदुर्गच्या कलाकारांची बाजी

जिल्ह्यातले कलाकार असलेली ‘बोबड्या’ अंतिम फेरी रत्नागिरीच्या फिनोलेक्स इंजिनिअरिंग कॉलेजचे सादरीकरण निलेश जोशी । कुडाळ : आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत अत्यंत मानाची समजली जाणाऱ्या महाराष्ट्र कलोपासक, पुणे आयोजित पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत फिनोलेक्स इंजिनिअरिंग कॉलेज रत्नागिरीची बोबड्या ही एकांकिका दुसरी…