ग्रामीण भागातील वैद्यकीय क्षेत्र तंदुरुस्त करणे काळाची गरज – पालकमंत्री रवींद्र चव्हाण

पालकमंत्र्यांच्या हस्ते फिनिक्स हॉस्पिटलच्या शस्त्रक्रिया विभागाचा शुभारंभ ब्युरो । कणकवली : ग्रामीण भागातील वैद्यकिय क्षेत्र तंदुरुस्त करणे काळाची गरज आहे .हे वैद्यकीय क्षेत्र तंदुरुस्त करण्यासाठी डॉ शरणसारख्या असंख्य युवा डॉक्टरांची जिल्हयाला गरज आहे असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व…

महापुरुष मंडळ पिंगुळी-शेटकरवाडीचा ३० ला रौप्य महोत्सवी वर्ष सोहळा

विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी शेटकरवाडी येथील महापुरुष युवक क्रीडा व सांस्कृ‌तिक मंडळ शेटकरवाडी या मंडळाचा रौप्य महोत्सवी वर्ष सोहळा ३० नोव्हेंबरला  साजरा होणार आहे. त्या निमित्ताने श्री सत्यनारायणाची महापूजा व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले…

आंतरराज्य भव्य एकेरी नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत प्रथम

लहान गटात तुळसाचा दिशम परब विजेता ओंकार कला क्रीडा मंडळ पेंडूर-सातवायंगणी आयोजित दीपावली शोटाईम प्रतिनिधी । कुडाळ : ओंकार कला क्रीडा मंडळ पेंडूर सातवायगणी ता वेंगुर्ले आयोजित दीपावली शो टाईम अंतर्गत घेण्यात आलेल्या आंतरराज्य भव्य एकेरी नृत्य स्पर्धेत खुल्या गटात…

हुमरमळा (वालावल) ग्रामपंचायत सरपंचपदी अमृत देसाई

उपसरपंचपदी सौ रश्मी रमाकांत वालावलकर यांची निवड अतुल बंगे आणि सौ अर्चना बंगे यांनी बालेकिल्ला अबाधित राखला – अमरसेन सावंत प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील हुमरमळा (वालावल) ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अमृत देसाई यांची तर उपसरपंचपदी सौ. रश्मी रमाकांत वालावलकर यांची…

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेत उद्या संविधान दिन आणि शहिदांना मानवंदना

नागरिकांना उपस्थित राहण्याचे संस्थेचे आवाहन कुडाळ । प्रतिनिधी : २६/११ च्या मुंबई वरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि हल्यात बळी पडलेल्या नागरिकांना बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये रविवार दि.२६ नोव्हेंबर रोजी मानवंदना-देण्यात येणार आहे२६ नोव्हेम्बर, २००८ रोजी मुंबई येथे झालेल्या…

शिक्षणातील नवीन बदलांचा अभ्यासपूर्णपणे स्वीकार करा : उमेश गाळवणकर

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेत एम.ए. शिक्षणशास्त्र प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न प्रतिनिधी : कुडाळ : बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षणात जे बदल होत आहेत त्या बदलाचा, तसेच नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करा. पैशाच्या श्रीमंती बरोबर वैचारिक श्रीमंती ही वाढवा. पदवी माणसाला पदोन्नतीचे फायदे देईल;…

मान्यवरांच्या हस्ते कुडाळ पंचायत समिती सन्मानित

कुडाळ पंचायत समितीला मानाचा तिहेरी मुकुट प्रदान महाआवास योजनित सलग दुसऱ्या वर्षी राज्यात प्रथम प्रतिनिधी । कुडाळ : राज्य शासनाच्या महाआवास अभियान 2021- 22 अंतर्गत राज्यस्तरावर सर्वोत्कृष्ट प्रथम क्रमांक मिळवित मानाचा तिहेरी मुकुट प्राप्त केलेल्या कुडाळ पंचायत समितीला मुंबई येथे…

आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये बॅ.नाथ पै सेंट्रल स्कूलचे नेत्रदीपक यश

पहिली ते बारावीतील १७९ विद्यार्थी सहभागी विद्याथ्यांनी केली ७ सुवर्ण, १६ रजत आणि ३ कास्य पदकांची कमाई प्रतिनिधी । कुडाळ : हिंदी विकास संस्थान दिल्ली मार्फत घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिम्पियाड -2023 चा निकाल जाहिर झाला असून सदर परीक्षांमध्ये कुडाळ…

महाआवास अभियानात कुडाळ पंचायत समितीचे तिहेरी यश

पी.एम आवास योजनेत राज्यात प्रथम, राज्य पुरस्कृत योजनेत द्वितीय डाटा ऑपरेटर सानिका चव्हाण यांना पुरस्कार जाहीर २३ नोव्हेंबरला मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सलग दुसऱ्या वर्षी कुडाळ प.स.चे उल्लेखनीय यश प्रतिनिधी । कुडाळ : राज्य शासनाच्या महाआवास…

खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत मृणाल सावंत तर वेशभूषामध्ये उत्तम कोंडुस्कर विजेते

श्री साई युवक मंडळ दाभोली आयोजित दीपावली शो टाइम प्रतिनिधी । कुडाळ : श्री साई युवक मंडळ ,दाभोली दाभोलकरवाडी आयोजित. दीपावली शो टाईम अंतर्गत घेण्यात आलेल्या खुल्या  रेकॉर्ड डान्स  स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत तसेच  वेशभूषा स्पर्धेत उत्तम कोडूस्कर विजेते ठरले.श्री…

error: Content is protected !!