पालकमंत्री नितेश राणेंच्या आदेशानंतर रेल्वे स्टेशन वरील कोसळलेल्या छताचा भाग केला सुस्थितीत

आज संध्याकाळी कणकवली रेल्वे स्टेशनवर घडली होती घटना उर्वरित सिलिंग चे रि चेकिंग करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना कणकवली रेल्वे स्टेशन बाहेरील भागातील छताच्या सिलिंग चा काही भाग कोसळल्याची घटना आज घडल्यानंतर याबाबतची माहिती मिळतात सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य उद्योगमंत्री नितेश…








