नगराध्यक्ष पदाकरता समीर नलावडेंसह एकूण 10 उमेदवारी अर्ज भाजपकडून आज दाखल करणार

भाजपाच्या पहिल्या यादीतील नावे काही वेळेतच स्पष्ट होणार कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपा कडून प्रचारासह उमेदवारी अर्ज दाखल करण्यात देखील आघाडी कणकवली नगरपंचायत निवडणुकीकरिता नगराध्यक्ष पदा साठी भाजपकडून समीर नलावडे यांचे नाव निश्चित झाल्या नंतर नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांच्या सहित…







