“होऊ दे चर्चा” च्या हटवलेल्या बॅनरची कणकवलीत चर्चा

“होऊ दे चर्चा” व “चर्चा तर होणारच” हे दोन्ही बॅनर हटवल्यानंतर पुन्हा लावले आमने-सामने कार्यकर्ते आमने-सामने नाहीत, बॅनर मात्र आमने-सामने आल्याने पुन्हा एकदा चर्चा कणकवलीत “होऊ दे चर्चा” या युवासेनेच्या कार्यक्रमानंतर आता कणकवलीत बॅनर वॉर ची चर्चा रंगू लागली आहे.…

सिंधुदुर्ग मधील एसटीची स्लीपर (शयनयान) प्रवास सेवा सुरू

प्रवाशांना नियमित तिकीट दरामध्येच मिळणार स्लीपर सेवा महिला व ज्येष्ठ नागरिकांना तिकिट दरात 50 टक्के सवलत विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांची माहिती सिंधुदूर्गात जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांकरिता राज्य परिवहन विभागाची बसची सिंधुदुर्ग विभागातून मुंबई बोरिवली, कोल्हापुर लातूर मार्गावर खाजगी वाहतुकदारांमार्फत…

आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तारीख व वेळ ठरवा आम्ही यायला तयार!

संदीप मेस्त्री यांना “या” कारणासाठी नाही बोलावले पुलाखाली बसणाऱ्यांनीच आणले होते ते प्रकरण उघडकीस युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांचा टोला

चिंदरचे माजी सरपंच रामचंद्र खोत यांचे निधन…!

मालवण मालवण तालुक्यातील चिंदर सडेवाडी(तेरई) येथील रहिवासी चिंदर गावचे माजी सरपंच, सेवानिवृत्त पोस्ट कर्मचारी, खारभूमी सोसायटी माजी चेअरमन, रामंचद्र आत्माराम खोत, वय 86 यांचे काल वृध्दापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सूना नातवंडे असा मोठा…

ठाकरे गटाकडून प्रश्नांचा भडिमार, नितेश राणेंवर जोरदार टीका!

कणकवलीत होऊ दे चर्चा, विचारा प्रश्न मध्ये अनेक मुद्याना घातला हात फसव्या योजना, आमदारांची खोटी आश्वासने जनते पर्यत पोहचवा कणकवली शिवसेना ठाकरे च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या होऊ दे चर्चा विचारा प्रश्न, करूया बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड, 18, 20, 24 तास…

कणकवली पटवर्धन चौकात ठाकरे गटाच्या बॅनर ला भाजपाच्या बॅनर ने उत्तर

पटवर्धन चौकात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठाकरे गटासह अन्य कार्यकर्त्यांना पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा भाजपा कार्यकर्ते पटवर्धन चौकात प्रश्न विचारण्यासाठी येणार का? याची सर्वांना उत्सुकता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आजच्या होऊ दे चर्चा विचारा प्रश्न…

मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत अमृत कलश यात्रा संपन्न

सिंधुदुर्गनगरी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वाच्या समारोपीय कार्यक्रमानिमित्त केंद्र सरकारकडून ‘मेरी माटी मेरा देश’ हे अभियान राबविण्यात आले. विकसित भारताचे लक्ष साध्य करणे व मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी व रक्षणार्थ आपल्या प्राणांची आहुति देणाऱ्या शूरवीरांच्या सन्मानार्थ या अभियांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या…

नारुर गावात ढगफुटी सदृश्य पावसाने झालेल्या नुकसानीचा आमदार वैभव नाईक यांनी घेतला आढावा

प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार अमोल पाठक यांच्या समवेत केली पाहणी नुकसानीचे पंचनामे करून नागरिकांना नुकसान भरपाई देण्याच्या प्रांताधिकारी, तहसीलदार यांना दिल्या सूचना कुडाळ प्रतिनिधी

शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारी रोजी

राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी परीक्षा सिंधुदुर्गनगरी, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) १८ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी घेण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांनी दिली. या परीक्षेसाठी…

देवगड जामसांडे नगरपंचायत चे नगरसेवक रोहन खेडेकर यांच्या अपात्रतेचा निर्णय कोकण आयुक्तांकडून कायम

जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते अपात्र देवगड जामसांडे नगरपंचायत चे तत्कालीन नगरसेवक रोहन खेडेकर यांनी अनधिकृत बांधकामाविरोधात त्यांच्यावर झालेल्या अपात्रतेच्या कारवाई संदर्भात कोकण आयुक्तांकडे केलेले अपील फेटाळण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांचा अपात्रतेबाबतचा आदेश कायम ठेवत ठेवल्याने रोहन खेडेकर यांचे अपात्रता कायम झाली…

error: Content is protected !!