कणकवलीची संस्कृती दाखवत, भव्य शोभायात्रेने पर्यटन महोत्सवास प्रारंभ

पटकीदेवी कडून शोभायात्रा महोत्सवस्थळी रवाना स्थानिकांच्या कार्यक्रमासहित अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची आजपासून मेजवानी कणकवली पर्यटन महोत्सवास भव्य शोभा यात्रेने आज सायंकाळी प्रारंभ झाला. कणकवली शहरातील 17 प्रभागांचे चित्ररथ व पारंपारिक वेशभूषा तसेच कोकण सहीत कणकवलीच्या संस्कृतीचे दर्शन या शोभायात्रेतून करण्यात आले.…








