विद्यार्थिनींना कपडे बदलताना पाहणाऱ्या नराधम शिक्षकावर गुन्हा दाखल!

कणकवली तालुक्यातील एक हायस्कूलमध्ये प्रकार त्या शिक्षकाच्या अन्य कारनाम्यांची चौकशी करण्याची होतेय मागणी कणकवली तालुक्यातील महामार्ग लगतच्या एका हायस्कूलमधील शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनींना कपडे बदलताना चोरून बघत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा प्रकार बुधवार, १३ ऑगस्ट रोजी त्या हायस्कूलमध्येच घडला.…








