युवासेनेच्या वतीने कनेडी येथे मोतीबिंदू तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिर

शिबिराचा लाभ घेण्याचे उत्तम लोके यांचे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कनेडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मोतीबिंदू तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन गुरुवार २१ डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत करण्यात आले आहे. अशी…