वाढदिवसाच्या दिवशीच केंद्रीय मंत्री नारायण राणेंना आमदार नितेश राणेंकडून अनोखे गिफ्ट

साळशी मधील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश साळशी मध्ये भाजपा होती त्यापेक्षा अधिक मजबूत झाली: नितेश राणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसा दिवशीच आमदार नितेश राणे यांनी त्यांना एक अनोख्या प्रकारे गिफ्ट दिले. कणकवली मतदारसंघातील देवगड तालुक्यामधील साळशी गावातील अनेक…

साकेडीत पुतण्या कडून काकावर कोयत्याने खुनी हल्ला

जमिनीतील कुंपण तोडत असल्याच्या रागातून शिवीगाळ करत हल्ला कणकवली पोलिसात पुतण्यावर गुन्हा दाखल सार्वजनिक जमिनीतील कुंपण का तोडत आहात असे विचारल्याच्या रागातून पुतण्याने काकाला कोयत्याने मारत शिवीगाळ केली. याप्रकरणी प्रकाश लक्ष्मण दळवी (६६, रा. साकेडी बोरीचीवाडी) यांच्या फिर्यादीवरून पुतण्या जितेंद्र…

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभेच्या उमेदवारी वरून “हिल, ट्रीट” मेंड बैठकीची जिल्ह्यात चर्चा!

बैठकीतील निर्णयाचा “उदय” होत मतदारसंघावर “किरणे” पडणार का? कार्यकर्त्यांना उत्सुकता तपशील गुलदस्त्यात, एकत्रित मिटींगला जिल्ह्यात येऊन देखील अनुपस्थिती रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या उमेदवारीवरून गेले काही दिवस दावे – प्रतिदावे व राजकारण जोरात असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात हायवे वर असलेल्या एका ठिकाणी “हिल”,…

भाजपने नाव जाहीर केल्यास “मी लढणार, व जिंकणार”!

नारायण राणेंचा मुंबईतील पत्रकार परिषदेत ठाम विश्वास मतदारसंघात इतर कुणीही लुडबुड करू नये रत्नागिरी व सिंधुदुर्गात दोन्ही ठिकाणी दहीकाला होणार संकासुर कोण असणार हे माहिती नाही सिंधुदुर्ग – रत्नागिरी मतदारसंघ हा भाजपाचा आहे. भाजपाच हा मतदारसंघ लढणार. उमेदवार कोण असेल…

कणकवली लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्स मध्ये मोबाईल शॉपी आगीत भस्मसात

लाखो रुपयांचे नुकसान, मोबाईल सहीत असेसरीज देखील जळून कोळसा “एप्रिल फुल” असण्याच्या शक्यतेने सुरुवातीला अनेकांचे दुर्लक्ष, तोपर्यंत दुकानाची राख रांगोळी कणकवली पटवर्धन चौकात असणाऱ्या लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या जय श्री मोबाईल या होलसेलर मोबाईलच्या स्पेअर पार्ट व मोबाईल शॉपी…

शिवसेना शहरप्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांना गाडी जाळून टाकण्याची धमकी

ठाकरे गटाच्या दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल प्रमोदशेठ मसूरकर यांच्या वाहनांना रातोरात पोलीस सरंक्षण शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या दोघांनी “आम्हाला होळीचे पैसे दे, अन्यथा आमची मुले काय करतील हे सांगता येणार नाही” तू शिंदे गटात गेलास म्हणून…

आयनल होळी उत्सवासाठी पार्टी नं. १ च्या सूर्यकांत साटम गटाला परवानगी

पार्टी नं 1 च्या वतीने ऍड उमेश सावंत यांचा युक्तिवाद आयनल येथील श्रीदेव नागेश्वर पावणाई देवीचा वार्षिक होळीउत्सव साजरा करण्यास पार्टी नं. १ चे सूर्यकांत साटम या गटाला कार्यकारी दंडाधिकारी दिक्षांत देशपांडे यांनी परवानगी दिली आहे. २४ ते ३० मार्च…

पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी रिमेश चव्हाण निर्दोष

कणकवलीत पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी होता गुन्हा दाखल संशयित आरोपीच्या वतीने ऍड. विरेश नाईक, सिद्धेश शेट्ये यांच्यासह अन्य सहकारी वकिलांचा युक्तिवाद कणकवली पोलीस स्टेशन जवळील पेट्रोल पंपा जवळ पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी संशयित आरोपी रिमेश अशोक चव्हाण याची पुराव्या आभावी…

कणकवली पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांची नियुक्ती

कणकवली पोलीस निरीक्षकपदी समशेर तडवी यांनी पदभार स्वीकारला आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे ग्रामीण येथील शहापूर तालुक्यातुन त्यांची कणकवली येथे बदली झाली,त्यानुसार त्यांनी कणकवली पोलीस ठाण्याचा गुरुवारी पदभार स्वीकारला.त्यांनी पोलीस विभागात गेली १५ वर्षे सेवा बजावली आहे. ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस…

पदर प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपली!

महिला दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे करण्यात आले होते आयोजन विविध संस्कृती कार्यक्रमांसह आरोग्य तपासणी शिबिराचे देखील आयोजन महिला दिन आणि सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथीनिमित्त पदर महिला प्रतिष्ठान मार्फत पाककला स्पर्धेचे तसेच विविध खेळांचे आयोजन केले होते. तसेच हळदिकुंकू समारंभ आणि…

error: Content is protected !!