नवविवाहितेच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या आरोपातून पती व सासू निर्दोष

आरोपींच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद वैभववाडी तालुक्यातील कुसुर (मधलीवाडी) येथील नवविवाहीता भक्ती भरत पाटील (24)हिचा वेळोवेळी शारिरीक व मानसिक छळ केला. तसेच चरित्र्याबाचतचा सतत संशय घेऊन जाच केला. त्यामुळे या त्रासाला कंटाळून तीला पेटवून घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी…

मालवाहतूक करणारे ट्रक बंद पडल्याने दाजीपूर परिसरात अवजड वाहनांची रांग

सिंधुदुर्गातून कोल्हापूरला जाणारे अनेक ट्रक वाटेतच रखडले काल रात्रीपासून सुरू आहे हा प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणारा फोंडा घाटरस्ता यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असल्याने या रस्त्यावर सध्या एक ना एक अनेक समस्या निर्माण होत आहेत. एक तर कोल्हापूर हद्दीत या…

देवगड तालुक्यातील जि. प. च्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून बेदम मारहाण

आज दुपारची धक्कादायक घटना पालक संतप्त, शिक्षणाधिकारी कारवाई करणार काय? देवगड तालुक्यातील रस्त्यालगत असलेल्या “बाजारा” लगतच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमधील तिसरी व चौथी मधील काही मुलांना येथील एका तात्पुरत्या कामगिरीवर असलेल्या शिक्षकाने बेदम मारहाण केल्याची घटना आज बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.…

कणकवली न्यायालयाचा निकाल सत्र न्यायालयाकडून कायम

विनयभंग प्रकरणातील निकाला विरुद्धचे अपिल फेटाळले संशयित आरोपीच्यावतीने ॲड.उमेश सावंत यांचा युक्तिवाद तालुक्यातील एका विवाहित महिलेशी मैत्री संपदीत करण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला. तसेच तीला बदनामीची धमकी दिल्याप्रकरणी येथील न्यायालयाने आरोपी अनंत जानू गुरव रा. वाघेरी याची निर्दोष मुक्तता केल्याचा…

संजय पडते यांच्याकडे पुन्हा एकदा प्रमुख पदाची जबाबदारी

मंदार केणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आमदार वैभव नाईक यांची माहिती शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून, संजय पडते यांच्याकडे पुन्हा एकदा कुडाळ मालवण मतदारसंघाचा स्वतंत्र कार्यभार देत सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर मंदार केणी…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षपदी संजना सावंत यांची निवड

अशासकीय सदस्य म्हणून सावी लोके, सीमा नानीवडेकर यांची वर्णी कणकवली विधानसभा मतदारसंघ क्षेत्रासाठी करण्यात आली निवड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या विधानसभा क्षेत्रनिहाय समितीची निवड करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी माजी जि. प. अध्यक्ष संजना संदेश सावंत यांची निवड…

भाजपा नगरसेविका सुंदरी निकम यांचे सदस्यत्व अबाधित

ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवाराने दाखल केलेला अपात्रता अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळला सुंदरी निकम यांच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद वैभववाडी नगरपंचायतीच्या विद्यमान भाजपाच्या नगरसेविका सुंदरी रामचंद्र निकम यांच्या विरुद्ध उबाठवा पक्षाचे पराभूत उमेदवार दिपक सदाशिव गजोबार यांनी दाखल केलेला सदस्य…

देवगड तालुक्यातील वानिवडे गावातील उ.बा.ठा चे ग्रामपंचायत सदस्य व अनेक ग्रामस्थांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांचा वानिवडे गावातील चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश देवगड तालुक्यातील वानिवडे मधील उबाठाचे कार्यकर्ते रमेश श्रीधर प्रभू ग्राम.प.सदस्य,चेतना महादेव बामणे ग्राम.प.सदस्य, चंद्रकांत बामणे, दत्ताराम कोतेकर,गणपत प्रभु, सुहास प्रभु, संतोष घाडी, सुनिल मुळीक, भालचंद्र बामणे, रविंद्र…

पारंपारिक मच्छिमारांवर अन्याय होता नये असे धोरण ठरवा!

जिल्ह्यातील समस्यांचा विचार करून मत्स्योद्योग धोरणाची अंमलबजावणी हवी आमदार नितेश राणेंनी मुंबईतील बैठकीत केली मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पारंपारिक मच्छीमारी ही मोठ्या प्रमाणावर होते. वेंगुर्ले सह काही भागात मिनी पर्सनेट द्वारे व पर्सनेट द्वारे देखील मच्छीमारी होते. मात्र पारंपारिक मच्छीमारांची संख्या…

अल्पवयीन युवतीवर बलात्कार, युवती गर्भवती कणकवली तालुक्यात खळबळ

पोलिसांकडून संशयित आरोपीला अटक, दोन दिवसाची पोलीस कोठडी पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्याकडून आरोपीचा पर्दाफाश परराज्यातून कामासाठी कणकवली तालुक्यात आलेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन युवतीवर तिच्या सख्ख्या चुलत भावानेच बलात्कार केल्याने ती युवती गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.…

error: Content is protected !!