ॲड. राजेश परुळेकर यांचा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या वतीने सत्कार

जिल्हा बार असोसिएशनच्या चेंबरचे काम पालकमंत्र्यांच्या माध्यमातून घेतले पूर्ण करून सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन च्या चेंबरचे नूतनीकरण पालकमंत्री नितेश राणे यांच्या सहकार्यातून पूर्ण करून दिल्याबद्दल ॲड. राजेश गजानन परुळेकर कणकवली यांचा सर्वोच्च न्यायालय चे न्यायाधीश प्रसन्न वराळे नवी दिल्ली यांच्या…








