वैभववाडी वार्ड क्रमांक १३ ला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची मागणी

वैभववाडी वाभवे नगरपंचायतीमधील वार्ड क्रमांक १३ ला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी धनगर समाजाचे नेते लक्ष्मणराव शेळके यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
वैभववाडी वाघवे नगरपंचायत इसे नगराध्यक्ष यांना सादर केलेल्या निवेदनात लक्ष्मणराव शेळके यांनी म्हटले आहे की वार्ड क्रमांक 13 मध्ये धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने आहे या वार्डला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात यावे अशी समाजाच्या वतीने विनंती आहे.

वैभववाडी प्रतिनिधी

error: Content is protected !!