व्हेरीनियम कंपनी मार्फत सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी
4 ऑगस्ट 2023 रोजी होणार बांदा ठिकाणी होणारं मुलाखत
सावंतवाडी
व्हेरीनियम कंपनी मार्फत सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात BPO आणि KPO व्यावसायिक पदासाठी नोकरीची संधी आहे.
यासाठी मुलाखत 4 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे ,यावेळी मुलाखत 10.30ते दुपारी 3.30 या वेळेत बांदा संतोषी माता मंगल कार्यालय येते होणारं आहे.