दत्ताराम धर्णे यांचे निधन

दोडामार्ग
साटेली गावचे अध्यक्ष दत्ताराम धर्णे (वय ७९) यांचे नुकतेच निधन झाले. ते श्री सातेरी देवस्थान न्यासाचे अध्यक्ष होते.त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

error: Content is protected !!