भाजपा कणकवली शहर मंडल च्या वतीने महात्मा गांधी जयंती साजरी

कणकवली तालुका भाजपाच्या वतीने आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी
मिलिंद मेस्त्री,अण्णा कोदे,संदीप सावंत, सदा चव्हाण, अमोल रासम ,मिथुन ठाणेकर ,पप्पू पुजारे,प्रशांत राणे, सागर राणे, नयन दळवी, प्रसाद देसाई बाळा मेस्त्री,रोहित ठाकूर मनी ओम देसाई मंदार सोगम,स्वप्निल वर्दम, संतोष चव्हाण, होते.

error: Content is protected !!