कलमठ मधील कमी दाबाच्या वीज पुरवठ्याची समस्या मार्गी

नवीन ट्रान्सफार्मर चे करण्यात आले लोकार्पण

कलमठ गोसावीवाडी, संचयनी, गजानन महाराज नगर येथील अनेक वर्षे असलेल्या कमी दाबाच्या वीज पुरवठ्या मुळे ग्रामस्थांनी नवीन ट्रान्सफार्मर मागणी केली होती. त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून मंजूर झालेल्या ट्रान्सफार्मरचे
पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी सरपंच संदिप मेस्त्री, उपसरपंच रवींद्र यादव, महेश लाड,सदस्य अनुप वारंग, नितीन पवार, सचिन खोचरे, स्वाती नारकर, श्रेयस चिंदरकर, इफत शेख, राजेंद्र मणेरीकर, प्रमोद लिमिये, परेश कांबळी,बाबू नारकर, प्रणय शिर्के, समीर रजपूत, सिद्धेश रजपूत आकाश पाटील, आबू पाटील, विनीत रजपूत, अमित मर्तल, वायरमन राहुल काळेगावकर उपस्थित होते.

error: Content is protected !!