पंढरपूर पायी वारी दरम्यान माजी आमदार परशुराम उपरकर सपत्नीक वारीत सहभागी

पंढरपूर पायी वारी च्या दरम्यान ज्ञानेश्वर माऊली पालखी लोणंद तरडगाव या ठिकाणी दाखल झालेली असताना पालखीमध्ये पूर्ण दिवस माजी आमदार परशुराम प्रणाली उपरकर, वैभव काणेकर संतोष सावंत गणेश पारकर आदी सहभागी झाले.

error: Content is protected !!