यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कणकवली अभ्यास केंद्रात प्रवेश सुरू

इच्छुकांनी प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे, करण्यात आले आवाहन

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक
अभ्यासकेंद्र कणकवली कॉलेज कणकवली (7402A)
बी.ए, बी.कॉम,एम.ए (अर्थशास्त्र),एम.ए.(समाज शास्त्र),रुग्ण-सहाय्यक,योगा-शिक्षक प्रवेश सुरु
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी बी.ए, बी.कॉम,एम.ए (अर्थशास्त्र),एम.ए.(समाजशास्त्र), रुग्ण-सहाय्यक, योगा-शिक्षक ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया दिनांक 1 जुलै 2026 पासून सुरू झाले आहेत.तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी कणकवली कॉलेज कणकवली केंद्राशी संपर्क साधावा.अधिक माहितीसाठी केंद्रसंयोजक प्रा. मनोहर कांबळे ९४०४७४४१६१ केंद्रसहाय्यक श्री.वैभव राणे 9420697973 यांच्याशी संपर्क साधून प्रवेश निश्चित करावा. असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य.प्रा. युवराज महालिंगे यांनी केले आहे.

error: Content is protected !!