भाजपा युवा मोर्चाच्या वतीने पालकमंत्री नितेश राणेंना शुभेच्छा!

मुंबई येथे सुवर्णगड या निवासस्थानी भेट घेत दिल्या शुभेच्छा
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांची वाढदिवसाच्या निमित्त्ताने मुबंई मंत्रालय येथे भेट घेऊन भाजपा युवा मोर्चा वतीने शुभेच्छा दिल्या.
यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, संघटन सरचिटणीस संतोष पुजारे, मंडल अध्यक्ष अण्णा खाडये, शहराध्यक्ष सागर राणे, प्रीतम पाताडे उपस्थित होते





