माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिल्या शुभेच्छा

पक्षाच्या साठाव्या वर्धापन दिनाचे निमित्त

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज मातोश्री येथे माजी आमदार परशुराम उपरकर यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत शिवसेना नेते गुरुनाथ खोत आदि उपस्थित होते.

error: Content is protected !!