तारकर्लीत सुमो गाडी थेट हॉटेलमध्ये घुसली!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळ तारकर्ली येथे एक मोठा अपघात घडला आहे. कोल्हापूरहून आलेल्या पर्यटकांची सुमो गाडी अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि थेट एका हॉटेलमध्ये घुसली. या अपघातात गाडीवरील ‘पोलिस’ नावाची पाटी असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात गाडीतील हेल्पर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे हॉटेलचे मोठे नुकसान झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.





