राज्याचा बारावीचा एकूण निकाल ८९.७९ टक्के.

  • कोकण ९४.१४
  • पुणे ९१.२५
  • नागपूर ८८.६७
  • छत्रपती संभाजीनगर ८८.६८
  • कोल्हापूर ८९.९७
  • अमरावती ९०.९२
  • नाशिक ९०..७२
  • लातूर ८४.१४

राज्यातील बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून यंदा एकूण निकाल ८९ पूर्णांक ७९ टक्के इतका लागला आहे. यंदाही कोकण विभागाने आपली परंपरा कायम राखत ९४ पूर्णांक १४ टक्क्यांसह राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.

इतर विभागांचा निकाल पुढीलप्रमाणे आहे —

पुणे विभागाचा निकाल ९१ पूर्णांक २५ टक्के,
अमरावती विभागाचा ९० पूर्णांक ९२ टक्के,
नाशिक विभागाचा ९० पूर्णांक ७२ टक्के,
मुंबई विभागाचा ९० पूर्णांक ०८ टक्के,
कोल्हापूर विभागाचा ८९ पूर्णांक ९७ टक्के,
नागपूर विभागाचा ८८ पूर्णांक ६७ टक्के,
छत्रपती संभाजीनगर विभागाचा ८८ पूर्णांक ६८ टक्के,
तर लातूर विभागाचा निकाल ८४ पूर्णांक १४ टक्के इतका लागला आहे.

एकूणच राज्याचा निकाल समाधानकारक लागला असून विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले आहे.

error: Content is protected !!