तरेळे पंचायत समिती विभाग भाजपा शक्ती केंद्र प्रमुख बूथ अध्यक्ष निवडी जाहीर

शक्तिकेंद्र प्रमुख पदी शैलेश सुर्वे, तर अनिरुद्ध महाडिक व निलेश सोरप यांची भाजपा बूथ अध्यक्ष पदी निवड

भारतीय जनता पार्टी तरेळे पंचायत समिती विभागाच्या भाजपा शक्ती केंद्र प्रमुख व बूथ अध्यक्ष निवडी नुकत्याच जाहीर झाल्या.तरेळे पंचायत समिती विभाग भाजपा शक्ती प्रमुखपदी मा. शैलेश सुर्वे, तळेरे 211 बुथ अध्यक्ष अनिरुद्ध महाडिक व औदुंबरनगर 212 बुथ अध्यक्ष निलेश सोरप यांची निवड करण्यात आली. विद्यमान पंचायत समिती सदस्य मा राजा जाधव यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी कणकवली भाजप तालुकाध्यक्ष सन्मा. दिलीप तळेकर, पडेल मंडल अध्यक्ष सन्मा बंड्या नारकर,मिठबाव सरपंच सन्मा भाई नरे, वैभववाडी माजी सभापती बंड्या मांजरेकर, कणकवली, विधानसभा सोशल मीडिया संयोजक मयुरेश लिंगायत, माजी सरपंच उदय बारस्कर, चिन्मय तळेकर, माजी उपसरपंच मंगेश कांबळे, बाळा कदम, दिनेश मुद्रस, सागर डंबे,बाली तळेकर, वैभव कांबळे, बंड्या मेस्त्री, सुयोग तळेकर, रवी गुरव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!