वसंत दिनकर मेस्त्री यांची शोकसभा रविवार दिनांक ९ एप्रिल २०२३ रोजी

आचरा : वसंत दिनकर मेस्त्री यांची शोकसभा रविवार दिनांक ९ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ४ ते ६ सियारा टावर सभागृह,सी वींग,पहिला मजला , लोखंडवाला कॉम्प्लेक्स,आकुरली रोड,कांदीवली पुर्व मुंबई येथे मेस्त्री परिवार व मित्र परिवार , SIT आणि ATS परिवार यांनी आयोजित केला आहे.

प्रतिनिधी / कोकण नाऊ / आचरा

error: Content is protected !!