भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कलमठ शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

विद्यार्थ्यांसोबत भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी कापला केक

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी कलमठ वतीने शाळा कळमठ बाजारपेठ शाळा कुंभारवाडी येथे कापून आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला.यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, उपसरपंच दिनेश गोठणकर,ग्रामपंचायत सदस्य नितीन पवार, संतोष चव्हाण,अनुप वारंग, तेजस लोकरे, स्वाती नारकर, गुरू वर्देकर, सचिन खोचरे,श्रेयस चिंदरकर,बाबू नारकर ,नजराणा शेख, समर्थ कोरगावकर,प्रवीण सावंत शिक्षक वृंद उपस्थित होते.

error: Content is protected !!