ठाकरे शिवसेना तालुका कणकवली आयोजित नवरात्रोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे करण्यात आले आहे आवाहन
सोमवार २२ सप्टेंबर २०२५
सकाळी -९ वा. दुर्गा मातेचे आगमन
१०वा. घटस्थापना व मातेची विधीवत पूजा
११वा. आरती
सायं. ०७ वा. स्थानिक कार्यक्रम
मंगळवार २३ सप्टेंबर २०२५
सायं. ०७ देवीची गोंधळ
०८ स्थानिक कार्यक्रम
बुधवार २४ सप्टेंबर २०२५
सायं.०७ स्थानिक कार्यक्रम
गुरुवार २५ सप्टेंबर २०२५
सायं. ०७ स्थानिक कार्यक्रम
शुक्रवार २६ सप्टेंबर २०२५
सकाळी ९ वा. सहस्त्र नामावली पठण
सायं. ०५ वा. खेळ पैठणीचा
शनिवार २७ सप्टेंबर २०२५
सायं.०७ डबलबारी
आई मोराई प्रा. भजन मंडळ, बोर्डवे, ता. कणकवली
बुवा- श्री. मकरंद मोडक
गुरुवर्य संदीप लोके, अमित मेस्त्री बुवा
पखवाज – मनिष निकम
तबला – गजानन देसाई
विरुद्ध
लिंग पावनादेवी प्रा. भजन मंडळ, दारीस्त ता. कणकवली
बुवा – श्री. स्वप्निल गोसावी
गुरुवर्य गणेश पांचाळ, शंकर गोसावी बुवा
पखवाज मनीष घाडीगांवकर
तबला भूषण घाडीगांवकर
रविवार २८ सप्टेंबर २०२५
सायं. ०७ वा. सुप्रसिद्ध जादूगार केतनकुमार
यांचे जादूचे प्रयोग
सोमवार २९ सप्टेंबर २०२५
सायं. ०७ वा. ग्रामदेवता दशावतार नाट्य
मंडळ बिडवाडी
मंगळवार ३० सप्टेंबर २०२५
सकाळी – ९ वा. सत्यनारायणची महापूजा
११ वा. आरती व तिर्थप्रसाद सायं. ०७ वा. डबलबारी
महादेश्वर प्रा. भजन मंडळ,नाडण ता. देवगड
बुवा – श्री संदीप पुजारे
गुरुवर्य जयराम घाडीगांवकर
पखवाज संकेत राऊत
तबला कौस्तुभ घाडी
विरुद्ध
श्री लिंगेश्वर प्रा. भजन मंडळ, घोटगे ता. कुडाळ
बुवा – श्री. विनोद चव्हाण
गुरुवर्य काई चिंतामणी पांचाळ
पखवाज तुषार लोट
तबला शिवराज
बुधवार ०१ ऑक्टोबर २०२५
सायं. ७वा. आजगावकर दशावतार नाट्य मंडळ यांचे दशावतारी नाटक
गुरुवार ०२ ऑक्टोबर २०२५
सायं. ५ वा. आपटा पूजन
सायं ७ वा. कै सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर यांचे दशावतारी नाटक
शुक्रवार ०३ ऑक्टोबर २०२५
सायं. ४ वा. देवीचे मिरवणुकीने विसर्जन
या सर्व कार्यक्रमास आपण उपस्थित राहावे,ही विनंती
आपले विनीत
अध्यक्ष श्री. विलास गुडेकर
खजिनदार श्री. महेश कोदे
तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत
श्री.कन्हैया पारकर
व
शिवसेना तालुका नवरात्र उत्सव मंडळ, कणकवली





