आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विरण बाजारापेठ येथे सोमवार दिनांक २७ मार्च लाख जिल्हास्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेचे आयोजन

पोईप : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमदार वैभव नाईक यांच्या होणाऱ्या वाढदिवसाच्या औषधे अजून वाडकर मैदान किरण बाजारपेठ येथे सोमवारी दिनांक 27 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून जिल्हास्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे शिवसेना पदाधिकारी आणि युवा कार्यकर्त्यांच्या वतीने ही स्पर्धा पुरस्कृत करण्यात आली आहे

स्पर्धेतील विजेच्या संघाला 7000 हजार रुपये व चषक तर उपविजेत्या संघाला 4000हजार रुपये व चषक दिले जाणार आहे .स्पर्धेतील तृतीय व चतुर्थ क्रमांकाला प्रत्येकी 2000हजार रुपये तर पाच ते आठ क्रमांकाला प्रत्येकी 500 रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे स्पर्धेसाठी प्रवेश पिक 250 रुपये पासून

तरी इच्छुक संघानी आपली नावे सांगर नार्वेकर 9420832003,जयवंत पांगरी 9326612865 ,तन्मय आंबेरकर 8291881638,चेतन सावंत 9373213021 ,यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

संतोष हिवाळेकर / कोकण नाऊ / पोईप

error: Content is protected !!