गोट्या सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाककला, होम मिनिस्टर सह अन्य अनेक स्पर्धा

महिलांनी सहभाग घेण्याचे माजी जि प अध्यक्ष संजना सावंत यांचे आवाहन
माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या ४९ व्या वाढदिवसच्या निमित्ताने कनेडी बाजारपेठ, सांगवे येथे महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
२ एप्रिल २०२३ रोजी दुपारी २.०० वा पाककला स्पर्धा, आयोजित करण्यात आली असून महिलांनी तांदळा पासुन पदार्थ तयार करून आणून त्याची मांडणी करायची आहे.
प्रथम क्रमांक- ओव्हन,
द्वितीय क्रमांक – मिक्सर,
तृतीय क्रमांक – कूकर,
४ ते १०क्रमांकाना आकर्षक भेटवस्तू,
दुपारी ४.०० वा, होम मिनिस्टर स्पर्धा, प्रथम क्रमांक – फ्रिज,
द्वितीय क्रमांक वॉशिंग मशिन,
तृतीय क्रमांक – गॅस शेगडी,
४ ते १० क्रमांकाना भेटवस्तू,
सर्व उपस्थितांना मोफत लकी ड्रॉ,
प्रथम क्रमांक – LED TV,
द्वितीय क्रमांक – ,कुलर,
तृतीय क्रमांक – ,मिक्सर,
उत्तेजनार्थ – कुकर,
५ ते १०क्रमांकाना आकर्षक भेटवस्तू,
तरी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन माजी जि प अध्यक्ष सौ संजना संदेश सावंत यांनी केले आहे . अधिक माहतीसाठी व नाव नोंदणी साठी शुभम सावंत 94052 12603 प्रफुल्ल काणेकर.. 94225 55059 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दिगंबर वालावलकर कणकवली