तळेरे येथे भारतीय जनता पार्टीच्या कणकवली ग्रामीण मंडलाच्या वतीने पर्यावरण दिन साजरा

आज दिनांक 5जून 2025रोजी तळेरे येथे भारतीय जनता पार्टीच्या कणकवली ग्रामीण मंडलाच्या वतीने पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.त्यावेळी उपस्थित तळेरे गावचे सन्मा. सरपंच -हनुमंत तळेकर,ग्रामपंचायत सदस्य संदीप घाडी, पर्यावरण दिन संयोजक तथा बुथ अध्यक्ष शैलेश सुर्वे,सह संयोजक तथा शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर,तळेरे व्यापारी संघटना अध्यक्ष दशरथ कल्याणकर, तालुका उपाध्यक्ष कणकवली ग्रामिण राजेश जाधव तसेच माजी उपसरपंच दिनेश मुद्रस , सुयोग तळेकर, तालुका उपाध्यक्ष युवा मोर्चा कणकवली चिन्मय तळेकर, शक्ती केंद्र प्रमुख तळेरे विभाग युवा मोर्चा अनुप तळेकर , व भाजपचे अन्य कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!