साळीस्ते बौद्धवाडी येथील कॉजवे चा भराव कोसळला.. वाहतुकीस धोकादायक

कणकवली तालुक्यातील साळिस्ते बौध्दवाडी येथील असलेल्या कॉजवे चा भराव अतिवृष्टीमुळे कोसळला.कॉजवे ची संरक्षण भिंत व अर्धा रस्ता वाहून गेल्याने बौध्दवाडी ग्रामस्थ व शाळेतील विद्यार्थ्यांना वाहतुकीस धोकादायक झाले आहे.





