माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त 50 टक्के सवलतीच्या दरामध्ये आटा चक्की

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना लाभ घेता येणार
संपर्क साधण्याचे वाघेरी माजी सरपंच संतोष राणे यांचे आवाहन
कोकणचे भाग्यविधाते माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरिकांना 50 टक्के सवलतीत घरगुती पिठाची गिरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सुपर समृद्धी आटा चक्की असे या आटा चक्की चे नाव असणार असून, थेट ग्राहक योजना अमलात आणली जाणार आहे.या मशीनची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे असणार असून, स्पेशल मसाला होपर, आयएसआय मार्क , 1.5 एचपी मोटर, 100% कॉपर वाइंडिंग,मजबूत बॉडी कॅबिनेट, ग्राइंडिंग चेंबर साठी पन्नास वर्षांची गॅरंटी, घरपोच दुरुस्ती सोय, दळण , भरड, मसाले, इ . साठी ऑल इन वन मॉडेल, 0.50 पैशात 1 किलो दळण, एक वर्षाचे सुपर वॉरंटी, सहा वेगवेगळ्या जाळ्या, पिठाची सर्वोत्तम गुणवत्ता, हेवी ड्युटी मजबूत मटेरियल, फुल ऑटोमॅटिक मशीन असणार आहे. या मशीनची मूळ किंमत रु. 18,999/- ऑफर मध्ये किंमत फक्त रु. 9,599/- या आटा चक्की च्या बुकिंग साठी बुकिंग कालावधी 5 एप्रिल 2025 ते 10 एप्रिल 2025 पर्यंत, बुकिंग साठी संपर्क
🤳 9665554955
🤳 7083932684
🤳 8999271982
👉 कंपनी संपर्क
🤳 9172722189 बुकिंग ऑफिस पत्ता
🏃♂️💁♂ राणे ई – सेवा केंद्र, शॉप नंबर 3, सुलोचना अपार्टमेंट, कणकवली तहसीलदार ऑफिसच्या मागे, भूमि अभिलेख ऑफिस समोर कणकवली बुकिंग करण्यासाठी प्रक्रिया
- ज्या व्यक्तीचे नावे मशीनची बुकिंग करायचे असेल त्यांचे आधार कार्ड, त्यांचा मोबाईल नंबर व्हाट्सअप नंबर ला पाठवा.
- बुकिंग साठी रक्कम रुपये 1000 गूगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट व्हाट्सअप ला पाठवा.बुकिंग कन्फर्म केल्यानंतर आपल्याला तसे कळवले जाईल. पुढील प्रक्रियेसाठी आपल्याशी फोनद्वारे अथवा व्हाट्सअप द्वारेसंपर्क केला जाईल. *व्हाट्सअप आणि गुगल पे नंबर 7083932684 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.