आचरा येथे हनुमान जयंती निमित्त 11एप्रिल रोजी राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धाग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर पुरस्कृत

श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त आचरा पिरावाडी येथे ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर पुरस्कृत,श्री तरुण संघ आणि हनुमान मंदिर न्यास आचरा पिरावाडी आयोजित शुक्रवार 11एप्रिल रोजी रात्रौ ठिक 10वाजता पिरावाडी हनुमान मंदिर येथे राज्यस्तरीय खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या साठी प्रथम क्रमांक रोख11हजार111रु व आकर्षक चषक,द्वितीय पारीतोषिक रोख7हजार777 रु व आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक रोख 5हजार555 रु व आकर्षक चषक असून उत्तेजनार्थ रोख3हजार333 व आकर्षक चषक देण्यात येणार आहे.नाव नोदणी 5एप्रिल पर्यंत करायची असून अधिक माहितीसाठी
प्रसाद केळूस्कर-7045135230,निमिष बापर्डेकर-7507426716,संतोष जोशी-07798736516 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन,श्री तरुण संघ दक्षिणवाडा आणि हनुमान मंदिर न्यास आचरा पिरावाडी दक्षिणवाडा कडून करण्यात आले आहे.