खारेपाटण जिजामाता नगर अंतर्गत रस्ते विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांची उपस्थिती
खारेपाटण जिजामाता नगर येथील अंतर्गत रस्ते विकासकामांचे भूमिपूजन शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या रस्ते विकासकामासाठी भरीव योगदान दिल्याबद्दल आमदार किरण सामंत, आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे मनःपूर्वक आभार मानन्यात .
यावेळी शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख संदेश सावंत पटेल, उपतालुका प्रमुख मंगेश गुरव, ग्रामपंचायत सदस्य गुरू शिंदे, शहर प्रमुख सुहास राऊत, जिल्हा कृषी समिती संचालक मंगेश ब्रह्मदंडे, स्थानिक सहिवासी श्री संतोष राऊत, कुबल गुरुजी, उन्हाळकर गुरुजी, किशोर माळवदे, तृप्ती पाटील, सुभाष गुरव, दत्ताराम गुरव, प्रशांत गाठे, सागर कांबळे, संदीप पाटील यांसह गावकर श्री सुरेश आप्पा गुरव व शिवसैनिक, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
खारेपाटण जिजामाता नगर अतंर्गत रस्ते विकास कामासाठी रु 5 लाख एवढा भरीव निधी दिल्या बद्दल मंगेश गुरव यांनी मा. आमदार किरण भैया सामंत, व आमदार नीलेश राणे सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत. व
शिवसेना सदैव जनसेवेसाठी कटिबद्ध आहे आहे प्रतिपादन केलं.