सिंधुदुर्ग ब्रेकिंग

कुडाळ तालुक्यात पाट तिठ्यावर वाळु डंपर वाल्यांने शाळेतील मुलगी चिरडली
मुलीचा जागीच मृत्यू
संतप्त गावकरी जमले, वाळू व्यवसायिकांना विचारला जाब
मनस्वी सुरेश मेथर
इयत्ता दहावीत शिकणारी मुलगी
वाळूच्या बेडरकार वाहतुकीमुळे घडला प्रकार