मिळून साऱ्याजणी महिला मंचाच्या वतीने महिला दिनी कार्यक्रमांचा धडाका

सलग 23 वर्षे विविध कार्यक्रमाचे केले जाते आयोजन

विविध स्पर्धा, फनी गेम व महिलांच्या कलागुणांना दिला वाव

मिळून साऱ्याजणी महिला मंच कणकवली ने यावर्षी सलग (22)वर्षे कार्यक्रमांची परंपरा जोपासत, यंदा यावर्षी मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला 23 वा जागतिक महिला दिन ,कणकवली मातोश्री मंगल कार्यालय येथे साजरा केला.
माजी आमदार वैभव नाईक, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, सिंधुदुर्ग बँक चे माजी अध्यक्ष सतीश सावंत, सिंधुदुर्ग,सिंधुदुर्ग बँक संचालक सुशांत नाईक यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते उद्योगिनी पुरस्कार, तसेच कर्तुत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला यामध्ये उद्योगिनी महिला समूह – श्री माऊली महिला समूह, कळसुली गावडेवाडी-सौ. अमृता पाडावे, कोमल राऊत, स्वप्नाली राऊत, प्रियजा राऊत, ऋतुजा पाडावे, सुवर्णलता सावंत.
यांचा सत्कार संदेश पारकर यांच्या हस्ते झाला. विशेष कर्तुत्ववान महिला –
1) सौ.प्रज्ञा वालावलकर -वेलिंग ( उत्तम शैक्षणिक कार्य)
2) सौ.निशा दिनेश केळुसकर.(खावचे गोष्टी यू ट्यूब चॅनल )
3)सौ.शर्मिला केळुसकर (NCC थर्ड ऑफिसर PRCN कोर्स मध्ये ऑल राऊंडर गोल्ड मेडलिस्ट )
4) श्रीमती पूजा आनंद बाणावलीकर ( पती निधनानंतर रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करत आपल्या दोन्ही मुलांना उत्तम शिक्षण देणाऱ्या.)
5)सौ. सदिच्छा गजेंद्र सावंत.
( क्रिएटिव्ह आर्ट च्या सर्वेसर्वा… अत्यंत कल्पकतेने विविध डिझाईनचे विविध स्पर्धांसाठी लागणारे मिमेनटोज डिझाईनर ). पाककला स्पर्धा,- चणाडाळीपासूनचे पदार्थ प्रथम- सौ मंजिरी वारे ( कचोरी )
द्वितीय – सौ विनिता सुहास वरुणकर. ( चणाबर्फी )
तृतीय – सौ नेहा किशोर शंकरदास ( सँडविज )
उत्तेजनार्थ – उज्वला धानजी. ( विड्याच्या पानांची भजी )
उत्तेजनार्थ -सौ दीपा दत्ताराम कलिंगण. ( खांडवी) या स्पर्धेसाठी
परीक्षक म्हणून गौरव मुंज यांनी काम पाहिले.चार्मिंग लेडी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन.
परीक्षिका – सौ समृद्धी संजय पेटकर. ( सुप्रसिद्ध नृत्यांगना, अनेक स्पर्धांमध्ये सन्माननीय जज)
विजेती – सौ शर्मिला केळुसकर.
उपविजेती – मृणाली आजवेलकर.
तृतीय -सौ.पुनम हजारे
उत्तेजनार्थ -सौ. सुप्रिया सरंगले
सौ. श्वेता घाणेकर.
सहभागी – सौ.स्वप्नाली साबळे, सौ.सान्वी सावंत, सौ. वैष्णवी काणेकर, सौ. निकिता चव्हाण, सौ.दया कांबळे, सौ. क्षमा धानजी, सौ.अक्षता कोदे,सौ. सुरेखा कट्टीमणी, सौ ममता सर्पे, गायन –
सौ रुचिरा वर्णे, सौ.शितल सापळे, सौ. राधा कुशे, सौ. श्वेता घाणेकर, सौ. सविता सुतार, सौ. नीता भडंगे.एकपात्री – सौ सुप्रिया मेघन सरंगले. नाटिका -( मालवणी नाटिका, ” आमचो दिस “
लेखिका – डॉ. वर्षा करंबेळकर – सावंत.
सहभागी – तेजल लिंग्रस , नीता मयेकर रोहिणी पिळणकर, दिव्या साळगावकर,सुमेधा काणेकर,शिल्पा सरूडकर शितल सावंत, नेहा पारकर मनीषा शिरसाट ,प्रियांका सापळे, नेहा पारकर, मधुरा पालव.विविध डान्स हिंदी -मराठी रेकॉर्ड डान्स मधील सहभागी – सुखदा गांधी,(मराठी रिमिक्स ),रिया गवंडी( मै नाचू आज छम छम ),
माधुरी पवार(रिमिक्स), पूनम हजारे,( नगाडे संग ढोल बाजे) भाग्यश्री चव्हाण,( मदनमंजिरी ), पायल मेस्त्री, सानिका मेस्त्री( रिमिक्स सॉंग ).माधवी दळवी,वैदेही गुडेकर संजना कोलते रोहिणी पिळणकर( कोळी नृत्य ) नेहा गरुड,(लावणी)सीमा कांबळे,(लावणी), अमृता पाडावे,कोमल राऊत,स्वप्नाली राऊत, प्रियजा राऊत,ऋतुजा पाडावे, सुवर्णलता सावंत,( आपला सुंदर कोकण ), सौ दया कांबळे,
दया आजवेलकार
दिपाली आजवेलकार
रनिता आजवेलकार
शीतल आजवेलकार( लोकनृत्य )
श्वेता घाणेकर -रुचिरा वर्णे ( दादा कोंडके मराठी गीत ), मिळून साऱ्याजणी महिला मंचकडून योगा प्रात्यक्षिके, सहभागी -सुखदा गांधी, नेहा पारकर, पुनम म्हापसेकर,मनीषा शिरसाट,अविता डावरे.विहान योगसमूहाकडून योगा प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
सहभागी – सानिया गावकर,विधि कदम,रश्मी माणगावकर, वैशाली घाडी, समृद्धी घाडी,प्रीती काणेकर,&नीता सावंत.डॉक्टर रूपालीज फिटनेस सेंटर चा, स्वतः डॉक्टर रूपाली आणि त्यांच्या 35 सहकारी यांच्या सोबत लेझीम सोबत फिटनेस ऍक्टिव्हिटीज ची प्रात्यक्षिके.( लेझीमडान्स ), मिळून साऱ्याजणींच्या समृद्धी पारकर,शितल पारकर,भाग्यश्री रासम , सेजल पारकर, शिल्पा सरूडकर , स्वाती मोडक, अमिता सावंत, सुमेधा काणेकर, रीमा साटम, तन्वी पारकर, माधुरी कोदे, श्वेता उचले, स्वप्नाली जाधव,कल्पना महाडिक ,तेजल लिंग्रस, दिव्या साळगावकर शितल सावंत नेहा पारकर,नीता मयेकर,सुखदा गांधी,श्वेता घाणेकर, रुचिरा वर्णे, शितल सापळे, राधा कुशे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.
सौ अमिता सावंत आणि सौ प्रीती काणेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

error: Content is protected !!