यश कंप्युटर अकॅडमी, खारेपाटण यांच्या वतीने डिजिटल सहेली संगणक साक्षरता शिबिराचे आयोजन

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खारेपाटण येथील यश कंप्युटर अकॅडमी, खारेपाटण यांनी महिलांना कंप्युटर चं महत्व समजावं तसेच ऑनलाईन सेवा सहज वापरता याव्यात आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करता यावा या उद्धेशाने डिजिटल सहेली अर्थात संगणक साक्षरता शिबिराचे आयोजन दि. 8मार्च ते 15मार्च 2025 या दरम्यान केले आहे. या मध्ये गृहिणी, महिला मंडळ, बचत गट, अंगणवाडी सेविका इ. मधील महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क -यश कंप्युटर अकॅडमी, पोस्ट ऑफिस समोर मो. 9422433760

error: Content is protected !!