सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना पक्ष यांच्या यांच्या वतीने मंत्री नितेश राणेंचे स्वागत

शिवसेना उपनेते -संजय आंग्रे, शिवसेना प्रवक्ते तथा उपतालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी केले
मंत्री राणे यांचे स्वागत
राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल 22डिसेंबर रोजी दाखल झाले. मंत्री झाल्यानंतर नितेश राणे हे पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्याने त्यांचे भव्य असे जंगी स्वागत खारेपाटण येथे करण्यात आले.यावेळी जिल्हा शिवसेना पक्षाच्या वतीने मंत्री राणे यांचे स्वागत करण्यात आले.मंत्री राणे यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले.यावेळी शिवसेना उपनेते -संजय आंग्रे, शिवसेना प्रवक्ते तथा उपतालुका प्रमुख मंगेश गुरव व संदेश पटेल, बबन शिंदे, मालवण विधानसभा प्रमुख, दामू सावंत विधानसभा क्षेत्र प्रमुख, विभाग प्रमुख- गुरू शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंगेश ब्रह्मदंडे, शहर प्रमुख -सुहास राऊत, अस्थाली पवार व शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.




