नितेश राणे होणार पालकमंत्री ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नितेश राणे यांच्याकडे कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारी संपवले जाणारे हे आता स्पष्ट झाले आहे त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री होणार आहेत. यापूर्वी नारायण राणे यांनी बराच काळ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले आहेत. त्यानंतर राणे 2014 मध्ये पराभूत झाले आणि त्यानंतर उदय सामंत दीपक केसरकर आणि रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. नितेश राणे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा राणे कुटुंबीयाकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी येणार असल्याने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.





