शपथ घेणाऱ्या 37 आमदारांची यादी कोकण नाऊ चॅनलकडे

उदय सामंत नितेश राणे घेणार मंत्री पदाची शपथ

37 आमदारांचा होणार आज शपथविधी सोहळा

नागपूर मध्ये आज भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे मिळून 37 आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत या सदतीस आमदारांना आज त्यांच्या त्यांच्या पक्षातर्फे फोन आले आहेत संध्याकाळी चार वाजता आज शपथविधी सोहळा नागपूर मध्ये होणार आहे जे मंत्री शपथ घेणार आहेत आणि ज्या आमदारांना फोन आले आहेत त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून
37 आमदारांना मंत्रि‍पदासाठी फोन करण्यात आले…!!!

ती संपूर्ण यादी –

भाजप- 19 मंत्री

  1. नितेश राणे
  2. शिवेंद्रराजे भोसले
  3. चंद्रकांत पाटील
  4. पंकज भोयर
  5. मंगलप्रभात लोढा
  6. गिरीश महाजन
  7. जयकुमार रावल
  8. पंकजा मुंडे
  9. राधाकृष्ण विखे पाटील
  10. गणेश नाईक
  11. मेघना बोर्डीकर
  12. अतुल सावे
  13. जयकुमार गोरे
  14. माधुरी मिसाळ
  15. चंद्रशेखर बावनकुळे
  16. संजय सावकारे
  17. अशोक उईके
  18. आकाश फुंडकर
  19. आशिष शेलार

शिवसेना -11

  1. उदय सांमत
  2. प्रताप सरनाईक
  3. शंभूराज देसाई
  4. योगश कदम
  5. आशिष जैस्वाल
  6. भरत गोगावले
  7. प्रकाश आबिटकर
  8. दादा भूसे
  9. गुलाबराव पाटील
  10. संजय राठोड
  11. संजय शिरसाट

राष्ट्रवादी -7

  1. आदिती तटकरे
  2. बाबासाहेब पाटील
  3. दत्ता मामा भरणे
  4. हसन मुश्रीफ
  5. नरहरी झिरवाळ
  6. मकरंद पाटील
  7. इंद्रनील नाईक
error: Content is protected !!