मंत्रीपदी नाव निश्चित झाल्यानंतर माजी नगराध्यक्ष समीर नलावडे माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांनी आमदार नितेश राणेंना दिल्या शुभेच्छा

नागपूर येथे दोन्ही निकटच्या पदाधिकाऱ्यांची गळाभेट
आमदार नितेश राणे यांचे राज्य मंत्रिमंडळाच्या मंत्रिपदासाठी नाव निश्चित झाल्यानंतर आमदार नितेश राणे यांचे खंदे समर्थक कणकवली नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व माझी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांनी आमदार नितेश राणे यांची नागपूर येथे भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार नितेश राणे यांनी आपल्या दोन्ही निकटवर्तीय पदाधिकाऱ्यांची गळाभेट घेत त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.





