पहिल्या फेरीपासूनच नितेश राणे मोठ्या मताधिक्याने आघाडीवर

आमदार नितेश राणे यांची विजयाच्या दिशेने वाटचाल
कणकवली विधानसभा मतदारसंघाकरता मतमोजणी सुरू झाली असून टपाली मते तसेच पहिल्या फेरीत देखील आमदार नितेश राणे यांनी बहुमताच्या दिशेने वाटचाल केली आहे आमदार नितेश राणे यांना पहिल्या फेरी एप्रिल 3626 तर संदेश वारकऱ्यांना 2578 मते मिळाली आहेत यामध्ये अपक्ष असलेले संदेश परकर यांना तब्बल 39 मते मिळाली आहेत तर या पहिल्या फेरीमध्ये १०4८ मताधिक्य मिळाले आहे. तर दुसऱ्या फेरी अखेर आमदार नितेश राणे यांना 5296 तर संदेश पारकर 1951 तर संदेश परकर यांना 35 मते मिळाली आहे.