महाविकास आघाडीचे उमेदवार आ. वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ पोईप बाजारपेठत कार्यकत्याची प्रचार रॅली

महाविकास आघाडीचे उमेदवार आ. वैभव नाईक यांच्या प्रचारासाठी पोईप येथील आज सांय ४ वाजता उबाठा च्या कार्यकर्त्यांनी युवासेना उपजिल्हा प्रमुख पंकज वर्दम यांच्या नेतृत्वाखाली पोईप बाजारपेठ येथे जोरदार शक्ती प्रर्दशन करीत प्रचार रॅली काढली. त्यावेळी प्रत्येक घरोघरी जाऊन भेट देऊन महाविकास आघाडीचे उमेदवार आ. वैभव नाईक त्यांना प्रचंड मतानी निवडून देण्याचे आव्हान केले.

यावेळी पंकज वर्दम, विजय पालव, बाळा सांडव, विलास सांडव, बबलू वेंगुर्लेकर, गोपीनाथ पालव, सुशिल पालव, गिरीश पालव, नितीन पालव, भालचंद्र पालव, राजेंद्र पालव, संजय सांडव, दर्शना पालव, सोनिया चव्हाण, अंकिता पारकर,काव्या वेंगुर्लेकर, स्मिता सांडव,सुप्रिया जाधव, रसीका हिवाळेकर, रेश्मा पोईपकर, संतोष हिवाळेकर, राजा पोईपकर, गुरुदास पालव, बाबू पारकर, गणेश सांडव, आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!