माधवबागकडून स्ट्रेस टेस्ट आणि रक्त तपासणी फक्त १२०० रुपयांमध्ये !

कुडाळ : आधुनिक तंत्रज्ञानाची पारंपरिक आयुर्वेदिक रोगोपचारांशी उपचारांमध्ये सांगड घालणाऱ्या ‘माधवबाग’कडून हृदयरोग, मधुमेह, ब्लडप्रेशर, हायकोलेस्टेरॉल, ब्लॉकेजेस, मानसिक ताणतणाव, लठ्ठपणा, एन्जिओग्राफी आणि बायपास केल्या रुग्णांसाठी स्ट्रेस टेस्ट आणि रक्त तपासणी फक्त १२०० रुपयांमध्ये केली जाणार आहे. दि. १४ मार्च ते २१ मार्च २०२३ या कालावधीत सकाळी ८ ते सकाळी ११.३० या वेळेत या स्ट्रेस टेस्ट आणि तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये खालील दिलेल्या रक्त तपासण्या केल्या जातील. एचबी (हिमोग्लोबिन) १ चाचणी १०० रुपये, लिपिड प्रोफाइल (कोलेस्ट्रॉल) ७ चाचण्या ४५० रुपये, बिलीरुबीन (यकृत) १ चाचणी १०० रुपये, सिरम क्रियाटीन (किडनी) १ चाचणी १०० रुपये, hb A १ C (डायबेटीस) २ चाचणी ५०० रुपये अशा चाचण्या होतील. टेस्टसाठी यासाठी १० ते ११ तास उपाशी आवश्यक आहे.
तसेच नावनोंदणी आवश्यक असून माधवबाग : कणकवली : ९३७३१८३८८८, कुडाळ : ९०११३२८५८१, सावंतवाडी : ७७७४०२८१८५ येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!